सावधान विक्रम शिरसाठ हे लोन करून देण्याचे अमिष दाखवुन फसवतात….
अहिल्यानगर

विक्रम शिरसाठ हे लोन ची कामे करतात.. त्यांचे स्वतःचे ऑफीस नाही.. दुसर्यांचे DCA कोड वापरतात..
झालेली हकिकत सविस्तर – विक्रम शिरसाठ यांना कुठून तरी माहिती मिळते..एक महिला मेडिकल अडचणी मध्ये आहे. तिला लोन फाईल करुन पाहिजे.. त्यांनी त्या महिलेला फोन करून सांगितले की मी तुमची लोन फाईल काढुन देतो. पण त्या साठी प्रोसेसिंग फी लागेल.. मी तुमची मेडिकल अडचण समजु शकतो.. किती पैसे लागतात.. मी तुम्हाला जास्तीत जास्त मोठी फाईल करुन देतो..
त्या महिलेनी प्रोसेसिंग फी लागणार असे सांगितल्यावर तिने 2 4 फायनान्स, बॅंक मध्ये चौकशी केली.. सर्व जण म्हणाले की अस नाही होत कोणी आधी फी मागत नाहीत.. लोन झाले की त्यातुन कट करुन घेतात.. मग त्या माणसाला विचारले की तुम्ही कुठून प्रोसेस करता ?? ऑफीस कुठे?? कोणत्या फायनान्स, बॅंक तर्फे होणार आहे.. तेव्हाच विक्रम शिरसाठ म्हणतात की आपली एजन्सी आहे.. 36 फायनान्स, बॅंक, पतसंस्था आहेत..जिथे होईल तिथे फाईल टाकतो.. तरी त्या महिलेने पेमेंट करायला 2 दिवस लावले..बुधवारी त्यांना पेमेंट केले.. किती दिवस मध्ये होईल असे विचारल्यावर 2 दिवस मध्ये पेमेंट होईल.. कितीचे होईल सांगता येत नाही.. पण तुम्ही निश्चिंत रहा..असे आश्वासन दिले.. तरी त्या महिलेला शंका येत होती..2 3 8 दिवस सारखा फाॅलोप चालु होता..पण उडवा उडवी ची उत्तरे मिळत होती..
शेवटी विक्रम शिरसाठ ला पेमेंट रिटर्न करा सांगताच आज करतो उद्या करतो अस सांगितल जात होते.. शेवटी 4800 रु. च्या ऐवजी 2000 रू. केले. त्यानंतर त्यांचे म्हणणे की मी प्रामाणिक पणे पेमेंट रिटर्न केले.. बाकी चे रिटर्न करत ही नाही..अश्या पध्दतीने फसवणूक झाली..
सर्व महिलांना विनंती करण्यात येत आहे की लोन फाईल योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यक्तींकडून करुन घ्यावेत..यात महिलांना 1 -1 रुपया कमवण्यासाठी खुप कष्ट करावे लागतात..