ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट, पद्मशाली महिला शक्ती नगर शहर , वही वाटप 2025

अहिल्यानगर

पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट, नगर शहर, पद्मशाली महिला शक्ती वही वाटप 2025 (वर्ष 9 वें) 

सन २०१६ पासून दरवर्षी ही वाटप केले जाते यंदा एकूण 511 विद्यार्थ्यांना, एका विद्यार्थ्याला एक डझन या प्रमाणे वही वाटप करण्याचा मानस आहे.

प्रत्येक समाजातील गरजू विद्यार्थ्यांला शिक्षण घेता आले पाहिजे हे प्रामाणिक उद्देश घेऊन पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट कडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन वही वाटप केले जाते.

वही वाटप हे कार्य लोक वर्गणीतून केले जाते. या कार्यात एका विद्यार्थ्याला एक डझन वह्या देण्यासाठी रू. ५००/- खर्च येत असतो. समाज बांधवांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याला मदत केली तर कार्य यशस्वी करता येऊ शकते.

वही वाटप या कार्यासाठी मदत करण्यासाठी 9922140120 या क्रमांकावर ऑन लाईन मदत देऊ शकता. मदत दिल्या नंतर स्क्रीनशॉट सदर मोबाईल क्रमांक वर पाठवावा जेणे करून देणगीदार यादी मध्ये नाव एड करता येईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे