क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत MMYTC चा खेळाडू युनय तिरमल यांची निवड
अहमदनगर

नुकत्याच अकोले येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत MMYTC चा खेळाडू युनय तिरमल या खेळाडूची पुणे विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याबद्दल अभिनंदन आई वासंती तिरमल , वडील रविंद्र तिरमल यांनी केले.तसेच तक्षीला स्कूल चे सर्व शिक्षक आणि प्राध्यापक मॅडम नी ही त्याचे अभिनंदन केले.
MMYTC चे उमेश झोटींग, अप्पा लाढणे, प्रणिता तरोटे, अक्षता गुंडपाटील यांनी मार्गदर्शन केले.