ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न

अहिल्यानगर - शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

शेती बाग श्री मार्कंडेय मॉर्निंग ग्रुप च्या वतीने सिद्ध वाघ सिद्धेश्वर मंदिर येथून भव्य दिंडी सोहळा आयोजन करण्यात आला होता.

यावेळी राजू मामा जाधव यांच्या हस्ते श्री पांडुरंग विठ्ठल सिद्धेश्वर मंदिरात महारथी करण्यात आली होती व खिचडी वाटप करण्यात आले होते. राजू मामा जाधव यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आले होते. व दिंडीस सुरुवात करण्यात आली.

या दिंडीत महिलावर्ग व सकाळी येणारे सर्व मॉर्निंग ग्रुप सर्वांनी चांगलं सहभाग घेऊन दिंडीचा मोटर्स पार पडले. दिंडी सिद्धी बाग दिल्लीगेट मार्गे कारंजा गांधी मैदान मार्कंड मंदिरात समारोह करण्यात आला. व मार्कंडेय  मंदिरात विठ्ठल रुक्माई ची व मार्कंडेय महामुनींचे पुन्हा आरती करण्यात आले. व खिचडी लाडू केळी सर्वांना सर्व भक्तांना वाटप करण्यात आले.

यावेळी श्री मार्कंडे मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष , श्री दत्तात्रय जोग , सेक्रेटरी , रमेश भुसा, खजिनदार , रवी बेत्ती , ज्येष्ठ सल्लागार , विठ्ठल गुंडू , सदस्य , रावसाहेब गाजंगी , कुमार आडेप , शंकर नक्का , विजय यनगंदुल, चंद्रकांत दंडी , कृष्णा सांबार , श्री किशोर रोकडे सुभाष श्रीपत , , हनुमान म्याकल , श्रीनिवास श्रीगादी , ,सागर सब्बन , श्रीनिवास वंगारी ,नरेंद्र दिकोंडा ,रमेश सुरम , शिवाजी संदुपाटला व महिला ग्रुप व इतर समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे