
शुक्रवार दिनांक 20/10/23 रोजी श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ पुणे तर्फे SBC अन्याय निवारण कृती समिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. जितेंद्र कांचानी तसेच पद्मशाली पंच कमिटीचे ज्येष्ठ पेद्दमन्शी श्री. जनार्दन कोंडा व ज्येष्ठ पद्मशाली बांधव श्री.सुभाषराव वडलाकोंडा यांचा सन्मान पत्र ,शाल ,पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
त्यांना पुढील आयुष्य सुख समृध्दी व आरोग्य दाई जावो, हीच मार्कंडेय व ईश्वर चरणी प्रार्थना.