AR न्यूज सारख्या महिलांसाठी काम करणाऱ्या डिजिटल व्यासपीठाची महिलांना गरज आहे – पद्मश्री व रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त निलिमा ताई मिश्रा.
मांडवगण - ता. श्रीगोंदा

AR न्यूज सारख्या महिलांसाठी काम करणाऱ्या डिजिटल व्यासपीठाची महिलांना गरज आहे – पद्मश्री व रॅमन मॅगासेसे पुरस्कार प्राप्त निलिमा ताई मिश्रा.
AR न्यूज च्या माध्यमातून खास महिलांसाठी खास डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हे आज या अहमदनगर च्या मुख्य संपादिका श्रुती मॅडम कडून समजले.
निलिमा ताई आणि श्रुती मॅडम या बोलत असताना त्यांनी त्यांच्या कामाची माहिती देऊन त्या एक महिला असुन मिडिया क्षेत्रात कशा पद्धतीने काम करतात.
त्यामुळेच निलिमा ताई म्हणाल्या की महिलांसाठी कोणी तरी पुढाकार घेऊन काम करत आहे याचा अभिमान वाटतो. की महिलांचे काम, व्यवसाय या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतील.आणि देशभरातून नक्की च या लोकांना जास्तीत जास्त ऑर्डर मिळतील याची खात्री आहे.
चैतन्य महिला बचत गट पतसंस्था तर्फे AR न्यूज मिडिया च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांचा सत्कार केला.
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.