ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्वातंत्र्यदिनी नगर शहरात देशाच्या विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी ५ जणांना अटक
अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर भुईकोट किल्ला परिसरात पाच मुलांकडून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली आहे. लष्करी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाच मुलांच्या टोळक्याने “ना रहे तकदीर अल्लाहू अकबर, भारत तेरे तुकडे तुकडे होंगे, इन्शा अल्लाह” असे नारे दिलेत.
यानंतर या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भिंगार कॅम्प पोलिसात सार्वजनिक एकोप्याला बाधा ठरतील अशा घोषणा दिल्याबाबत रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली होती.