
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.. दिवाळी दरम्यान खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा मिळतो तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे,’ असे म्हणत जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदू विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.



