ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात भयंकर प्रकार – डॉक्टर महिलेला गुंगीचे औषध देऊन काढले व्हिडीओ, नंतर धर्मांतरासाठी दबाव

अहिल्यानगर

अधिक माहिती अशी  – पीडित डॉक्टर महिला आणि आरोपी इरफान शेख यांची ओळख 2022 मध्ये एका रुग्णालयात झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला वेगवेगळ्या कारणांनी धमकावण्यास सुरुवात केली. मार्च 2025 मध्ये त्याने माफी मागण्याच्या बहाण्याने पीडितेला एका खासगी ठिकाणी बोलावले. तेथे त्याने पीडितेला चॉकलेट दिले, जे खाल्ल्‌‍‍यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली.

याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला. तो तिला सतत लग्न करण्यास, धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडत होता. त्याने गझवा-ए-हिंद करायचा आहे, असेही पीडितेला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध अत्याचार, धमकी, धर्मांतरास भाग पाडणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे