ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली स्नेहीता संघम या महिला मंडळ तर्फे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री मनोज भाऊ दुलम यांचा सत्कार

अहिल्यानगर

नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री मनोज भाऊ दुलम हे प्रचंड मत मिळून विजयी झाले त्याबद्दल पद्मशाली स्नेहिता संघम या महिला मंडळ तर्फे त्यांचा शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला…

या प्रसंगी सामाजिक उपक्रम जसे गरीब गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. बेरोजगार तरुणांना काम मिळावे यासाठी प्रयत्न करणे या विषायी चर्चा करण्यात आली…

अध्यक्षा डॉ रत्ना बल्लाळ , उपाध्यक्ष रेखा वड्डेपल्ली, आरती छिंदम, सीमा अंकारम, कांचन कुंटला, सौ दुलम इत्यादी उपस्थित होते…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे