माजलगांव शहरात अतिक्रमण धारकामुळे नागरिकाचे पायी चलण्यास दंमछांट होत आहे..
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

माजलगांवच शहरातिल अतिक्रमण धारकाच्या नांवा वर करून पिटी आर देता का..
माजलगांव शहरातील नवीन बस स्टैंड जुना बस स्टैंड व पोलिस स्टेशन समोरील अतिक्रमण है गेंल्या वीस वर्षां पासून सुरू आहे हे अतिक्रमण धारकांची मुंजोरी वाढत गेली आहे.कोठेच थांबेना राजकीय हाथ असल्याची चर्चा आहे. माजलगाव शहरातील मुंख्य बाजार पैट असलेले बीड रोड माजलगांवातुन खांमगाव पंढरपूर हा रांज्य महामार्ग गेलेला आहे मुंख्यरस्ता अतिक्रमण धारकांच्या मेंहरबानीने 30 ते 40 फुंटाचा उरला आहे त्यात मोटार सायकल लावण्यास फुंट फाट नाही अपघात छोटे मोटे होत रहदारीला अडचण निर्माण झाली आहे तरी या सर्व गांभीर्याने लक्ष देण्या येवजी नगर परिषद, तहसीलदार, जिल्हाधिकारी, व पोलीस प्रशासनाचे सरळ दुर्लक्ष होताना दिसत आहे तरी प्रशासनाने या अतिक्रमण धारकांच्या नावाने डॉयरक पी टी आर देऊन त्यांच्या नावा वर करावी अशी मांगणी जोंर धरू लागली आहे.
तरी जिल्हाप्रशासनाने हे अतिक्रमण काढावे जर अतिक्रमण काढणे होत नसेल तर ही जागा नवीन बस स्टँड, जुना बस स्टँड व पोलिस स्टेशनच्या अतिक्रमण धारकांच्या नावाने करून त्यांना पी टी आर देऊन टाकावी माजलगांव तालुक्यातील गांवाची मुंख्य बाजारपेठ अतिक्रमणाच्या व्यीळख्यात सांपडली आहे. अतिक्रमणाचा मुंद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये गाजत आहे.
गेल्यां वर्षी माजलगांव नगर परिषदने 4. मंई 2023 रोजी अतिक्रमण हटविले होते परत माजलगांव शहरात मोंठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत गेले आहे.
अंबेडकर चौकातून गांवात जाणारा रस्ता,सिध्देश्वर शांळा ते संभाजी चौक प्रयत पायी चालण्यास खुंप अडचण निर्माण झाली आहे मुंख्य रस्त्यां हा अतिंक्रमणाच्या विंख्यात सापळला आहे.
बाजारपेठेतील व्यावसायिक, यांनी मोंठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी मागणी जोंर धरू लागली आहे. अतिक्रमणाचा मोंठा त्रास सहन विद्यार्थीन व वयस्कर वेक्तीस करावे लगत आहे
हा अतिक्रमण तात्काळ काढा ..होणारी दम कोंढी थांबवा..
विद्यार्थीला व वयस्क माणसांना चालता फिरता येत नाही जुन्या बस्थानकात बस थांबत नसल्याने बसच्या पाठीमागे धांवावे लागत आहे..
जुन्या बंस्थांन करून प्रवासांना निवारा करा असे मांगणी होत आहे होणारी नागरिकाची दमछाट थांबवा. जिल्हाप्रशासनाने या सर्व गांभीर्याने लक्ष देऊंण तात्काळ अतिक्रमण काढावे असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते कॉम.सादेक पठाण यांने प्रसिद्धपत्राव्दारे कळविले आहे. नसता आंदोलनाचा इंशारा दिला आहे.