
रोहन घुले यांची एम पी एस सी(MPSC) द्वारा लिपिक पदासाठी नुकतीच निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या एमपीएसी परीक्षेतून रोहन अविनाश घुले याची मंत्रालयात लिपीक या पदासाठी निवड झाली आहे. रयत शिक्षण संस्था महात्मा फुले भाळवणी येथील श्रीम बोडखे मॅडम यांचा चिरंजीव आहे.
पर्यावरण मंडाळाचे प्रमुख श्री.मोरे सर व इतर पर्यावरणप्रेमी सदस्य नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्या कडून सामाजिक व शैक्षणीक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..