आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री विश्वलक्ष्मी आयुर्वेद चिकित्सालय,आंबेगाव बुद्रुक येथे शुभारंभ सोहळा संपन्न
पुणे

अहमदनगर चे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ योगेश रमेश मंचे (MD, PhD scholar) यांचे श्री विश्वलक्ष्मी आयुर्वेद चिकित्सालय, आंबेगाव बुद्रुक पुणे या ठिकाणी उद्घाटन झाले..
या उद्घाटन प्रसंगी गुरुवर्य सुप्रसिद्ध अग्निकर्म, विद्धकर्म तज्ञ डॉ चंद्रकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नीता रमेश मंचे (आई ), विशाल मंचे, पल्लवी राहुल भंडारी, मीनल गड्डम, गिरीश कोडम, डॉ चैतन्य पालकर, डॉ सतीश मुळे, डॉ ज्ञानेश्वर खरात, डॉ प्रशांत नाकोडे, डॉ सौरव टेकाळे, अमोल गंधारे, अतुल गंधारे, आदी भारती विद्यापीठ चे आयुर्वेद कॉलेज चे विदयार्थी आदी मान्यवर उपस्थित राहून शुभारंभ सोहळा आनंदात पार पडला.
तसेच त्यांचे क्लिनिक अहमदनगर मध्ये तोफखाना येथे आहे.