नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
IMS काॅलेज मध्ये मिटकाॅन कन्सल्टंसी द्वारे सोलार पॅनल विषयी दर शनिवारी फ्री प्रशिक्षण
अहमदनगर

IMS काॅलेज मध्ये मिटकाॅन कन्सल्टंसी द्वारे सोलार पॅनल म्हणजे च सोलर क्षेत्रात शुन्य गुंतवणूक मध्ये व्यवसाय कसा करावा या विषयी संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन पर प्रशिक्षण दर शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत फ्री ठेवण्यात आला आहे.
या मध्ये सोलर विषयी माहिती, लॅबमध्ये प्रॅक्टिकल, सुसज्ज हाॅल व तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
तरी सर्व अहमदनगर जिल्ह्यातील मुलं मुली आणि गरजु लोकांनी या फ्री सेमिनार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शुभदा थिगळे मॅडम यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क करा..
अहमदनगर मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग
IMS काॅलेज, चांदनी चौक, स्टेशन रोड, अहमदनगर…
शुभदा थिगळे -74983 45258.