ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील प्रभाग 3 मध्ये पक्ष चिन्हाच्या चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आरोप

अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आज  प्रभाग क्रमांक तीन मध्ये राजकीय पक्षांची चिन्हे असलेल्या चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आरोप झाला.

त्यामुळे प्रशासनाने कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी महापालिका आयुक्त व पोलीस पथक दाखल झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे