
भाजपाने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवल्याचा जल्लोष हा गुलमोहर रोड येथील भैय्या गंधे यांच्या जनसंपर्क कार्यालयात खा.सुजयदादा विखे पाटील व नगर विधानसभा प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांच्या नेत्रूत्वात तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.