ब्रेकिंगमहाराष्ट्र
डिसेंबर महिन्यात इतके दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

डिसेंबर महिन्याला सुरवात झाली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण या महिन्यातील सुट्ट्यांची यादी समोर आली आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये फार मोठे सण नसले तरी देखील विशेष दिवसांमुळे सुट्ट्या असणार आहेत. मात्र आता डिसेंबर महिन्यात जवळपास 6 दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. परंतु, या सुट्ट्यांमध्ये रविवारचा देखील समावेश आहे.
शाळा कॉलेजला ‘या’ दिवशी सुट्टी असणार..
▪️1 डिसेंबर रविवार
▪️6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
▪️8 डिसेंबर रविवार
▪️15 डिसेंबर रविवार
▪️22 डिसेंबर रविवार
▪️25 डिसेंबर नाताळ
▪️29 डिसेंबर रविवार