ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
नगरकरांची शहर विकासाची स्वप्न साकारताना नगरला विकासाच्याच वाटेवर पुढे नेणार – संग्रामभैय्या
अहमदनगर

आमदारकीची हॅट्रीक करण्याकरिता महायुतीतील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत लोकशाहीच्या मंदिरात घेऊन जाणारा हा विजय मिळवला. सर्वांनीच अविश्रांत परिश्रम घेतले ते मी कधीच विसरणार नाही असे संग्राम भैय्या जगताप म्हणाले…नगरकरांची शहर विकासाची स्वप्न साकारताना नगरला विकासाच्याच वाटेवर पुढे नेणार.. तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर संग्रामभैय्या कायम तुमचाच भैय्या रहाणार…
तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर निखिल भाऊ धंगेकर यांनी भैय्यांचे आभार मानले…