अहिल्यानगर मधील ऐतिहासिक श्री मार्कंडेय देवस्थान हे पुनर्निर्मांनासाठी आरंभ झाला

आज अहिल्या नगर मधील सर्व पद्मशाली समाजासाठी खूप आनंदाची बाब आहे कारण अहिल्यानगर मधील ऐतिहासिक श्री मार्कंडेय देवस्थान हे पुनर्निर्मांनासाठी आरंभ झालेला आहे.
गेल्या अनेक दशकापासून हा प्रलंबित प्रश्न अनुत्तरीत होता आज श्री मार्कंडेय देवस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीकांतजी छिंदम व विद्यमान नगरसेवक मनोज भाऊ दुलम , यांच्या प्रमूख उपस्थितीत हा पुनर्निर्मान कार्य आरंभ झाला .
या सर्व या प्रसंगी सरचिटणीस प्रकाश कोटा, खजिनदार अजय म्याना शंकर येमुल , योगेश सिद्दम, आनंद यंगल, हरिभाऊ येलदंडी, अजय लयचेट्टी , बालाजी गोणे , संजय चीप्पा व सर्व विश्वस्त पदाधिकारी व पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज ट्रस्ट उपाध्यक्ष बालराज सामल, विनायक मच्चा, प्रवीण गुंडू , सर्व विश्वस्त व पदाधिकारी समवेत माझी महापौर श्रीपाद छिंदम, राजू विद्ये, रोहन येनगंदुल, महेंद्र येनगुल, अमोल बोल्ली, विनायक गुडेवार, राजू म्याना, सुमित इप्पलपेल्ली , राहुल गुंडू, महेश सब्बन,कृणाल बुरगुल, दीपक गुंडू , सुरज संदूपटला,सुनील कोडम समवेत बहुसंख्य समाज बांधव व भक्तगण उपस्थित होते तसेच पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे सुद्धा खुप सहकार्य केले नविन पदाधिकाऱ्यांनी सर्व ट्रस्टमध्ये समन्वय साधून गेली अनेक दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला या कार्याचे समाजातून व भक्तगणातून कौतुक होत आहे.