ब्रेकिंगमहाराष्ट्र
मराठा समाजाला ओबीसीतूनआरक्षणाचे निर्णय रद्द करा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आतापर्यंत काढलेले सर्व आदेश व विविध समित्यांच्या अहवालाची अंमबलजावणी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी यासंदर्भात राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे.