
नगर तालुक्यातील शेंडी येथील गावात घनकचऱ्यासाठी खड्डे खोदत असताना येथे खड्डे का खोदले असे विचारण्यात केले असता महिला सरपंच प्रयाग लोंढे यांना मारहाण करण्यात आली असून सरपंच प्रयाग लोंढे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळच्या सुमाराची घटना घडली हल्ले करणारे आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी महिला सरपंच यांनी केली आहे.