ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन
मुंबई-शिवतीर्थावर शिवसैनिकांची रिघ, राड्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिक आज शिवतीर्थावर त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन त्यांना मानवंदना देतील.
बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळपासूनच शिवतीर्थावर रीघ लागली आहे.