ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शाळांना दोन मे पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

पुणे

शाळांना दोन मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या दोन मेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मंडळ शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाची शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा निर्णय शाळा प्रशासनाला त्यांच्या स्तरावर घ्यावा लागणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे