ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये साडेपाच ते सहा लाख विद्यार्थ्यांमधून सेंट विवेकानंद हायस्कूलची विद्यार्थिनी अर्चना योगेश ताटी हिचे नेत्र दीपक असे यश संपादन
अहमदनगर

महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये साडेपाच ते सहा लाख विद्यार्थ्यांमधून सेंट विवेकानंद हायस्कूलची विद्यार्थिनी अर्चना योगेश ताटी इयत्ता 10 वी हीने 8 वा क्रमांक मिळवला.
तसेच महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या इंटरमिजिएट वैयक्तिक प्रकार – चित्रकला विभागात आठवा क्रमांक मिळवत 100 पैकी 93 गुण मिळवून अतिशय नेत्र दीपक असे यश संपादन कले.
या नेत्र दीपक यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन तिला शिकवणारे सर्व गुरुजनांचे, पालकांचे सतत प्रोत्साहन देणाऱ्या ज्ञात, अज्ञात लहान, थोरांचे मनापासून धन्यवाद