ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या ‎घोटाळ्यात दोन संचालक ताब्यात

अहमदनगर

नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटींच्या‎कर्ज घोटाळाप्रकरणी आर्थिक‎गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी‎दोन संचालकांना ताब्यात ‎घेतल्याची माहिती उपअधीक्षक‎ हरीश खेडकर यांनी दिली.

अनिल‎ कोठारी व भाजपचा माजी ‎नगरसेवक मनेष साठे अशी‎ त्यांची नावे आहेत. त्यांची‎ चौकशी सुरू होती. त्यानंतर रात्री‎उशिरापर्यंत त्यांच्या अटकेची‎कारवाई सुरू होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे