ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनपा प्रभाग क्रमांक दोनचे ऑफिस 10-45 वाजले तरी कुलूप उघडलेले नाही – शिवराष्ट्र सेना

अहिल्यानगर

आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात….

अ.नगर  महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन या कार्यालयाचे 10:45 वाजले तरी नागरिक आपले दैनंदिन स्वतःचे नागरी सुविधेचे प्रश्न घेऊन मग ते जन्म मृत्यू असो की किंवा रस्त्याचे घरपट्टी पाणीपट्टी तसेच विविध प्रकारचे तक्रारी घेऊन मनपामध्ये येतात..

परंतु ज्या अधिकाऱ्यांना ७०- ७० हजार पगार असून देखील ते अजून सुद्धा झोपेतून जागे झालेले नाही जो झोपलेला असतो. त्याला उठवता येते, परंतु जो झोपेचा सोंग घेतो, त्याला उठवता येत नाही अशी काहीशी मनपाच्या कर्मचाऱ्यांची अवस्था झालेली आहे.

तरी या विरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान ही बाब लक्षात आली व नागरिकांनी पक्षाकडे तक्रारी केल्या.. अशी माहिती शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे