
अहमदनगर मधील बोलेगाव, गणेश चौक, गुलमोहर रोड, रेणुका नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ माजला आहे.
शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यांनी येणारे जाणारे ग्रामस्थ आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात अश्या कुत्र्यांचा लवकरच बंदोबस्त करावा ही महानगरपालिकेला समस्त ग्रामस्थांची विनंती आहे.
जर ह्याची लवकरच दखल घेतली नाही तर ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत अशी ग्रामस्थांची सांगितले आहे.