
पाचही राज्यात आपले सरकार येईल, हा भाजपचा दावा एक विनोद म्हणून घ्यायला हवा. मिझोरामध्ये भाजप कुठे औषधालाही दिसत नाही.
तेलंगणात भाजप चौथ्या क्रमांकाला आहे. तेलंगणात भाजपला 10 जागाही मिळण्याची शक्यता नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे श्रेय शिवराज सिंह चौहान व वसुंधरा राजेंना द्यावे लागेल असे संजय राऊत म्हणाले.