मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी धुळ्यात जाहीर सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
धुळे शहरातील जेल रोड परिसरात सभा होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने जेल रोड परिसरात सभेची जय्यत तयारी सुरु आहे.