ब्रेकिंगमहाराष्ट्र
रात्री १० नंतर फटाके फोडाल तर खबरदार, अन्यथा होईल मोठी कारवाई
मुंबई - आज शनिवारपासून रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईतील वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे.
दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज शनिवारपासून रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.