
अमोल दिगंबर कोंडा हे युपीएससी परीक्षा फर्स्ट कलास मध्ये उत्तीर्ण होऊन कलास वन ऑफिसर झाले ..त्या बद्दल पद्मशाली स्नेहींता संघम तर्फे शाल श्रीफळ मोमेन्टो देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉक्टर रत्ना बल्लाळ यांनी त्यांचे या यशाबद्द्धल कौतुक केले…या वेळी अमोल यांचे वडील आई बहीण भाऊ आजी हेही उपस्थित होते
अमोल याने सत्काराला उत्तर देतान म्हटले की मी माझ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केल. आणि खडतर मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही..मी नोकरी सांभाळून अभ्यास केला आणि पहिल्या प्रयत्नात फर्स्ट कलास मिळविला..यासाठी माझ्या वडिलांचे मार्गदर्शन लाभले
या प्रसंगी रेखा वड्डेपल्ली, चिल्का ताई ,प्रमिला वन्नम.पूजा म्याना .पल्लवी सुराम, साधना कोल्पेक, लक्ष्मी गुंडू सविता कोटा सपना छिंदम, प्रमिला छिंदम, जिज्ञासा छिंदम हे उपस्थित होते..