ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा, नगरमध्ये तीन कॅफेंवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर

अहमदनगर -मुला-मुलींना करण्यासाठी अश्लिल चाळे जागा उपलब्ध करून दिल्लीगेट, सिध्दीबाग तीन कॅफेवर तोफखाना देणाऱ्या परिसरातील पोलिसांनी छापेमारी केली.

तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून दिल्लीगेट येथील युनिक स्टार कॅफे, सिध्दीबाग येथील ब्लॅक कॅफे, तसेच दिल्लीगेट येथील स्पाय बिल्डींगच्या पाठीमागील कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅफे चालक आकाश पांडुरंग जाधव (वय २६, रा. मळा, बालिकाश्रम रस्ता), आदिराज विलास दोमल (वय २२, रा. वाघमळा, बालिकाश्रम रस्ता),मंगेश गोरख कोळगे (वय २३, रा. चास, अकोळनेर ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

कॅफेत प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती.

त्यानुसार उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, अंमलदार सतीश त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, वसीम पठाण, शिरीष तरटे, सुमित गवळी यांच्या पथकाने या कॅफेवर छापेमारी केली. त्या ठिकाणी काही मुले-मुली अश्लिल चाळे करताना आढळले. त्यांना  समज देऊन सोडण्यात आले. तर कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे