ब्रेकिंगमहाराष्ट्र
रेणुका माता देवस्थान नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण
माहूरगडहून पायी ज्योत आणण्यासाठी ३० भाविक मार्गस्थ

श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीक्षेत्र माहूरगडहून पायी ज्योत आणण्यासाठी येथील ३० भाविक मंगळवारी मार्गस्थ झाले.