ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शाळा-कॉलेजला जाण्यासाठी विद्यार्थिनींनी एसटी महामंडळाचा मोफत पास

अहमदनगर

शाळांतील मुलींची गळती कमी व्हावी, तसेच मुलींचे शिक्षण अर्धवट सुटू नये यासाठी एसटी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी मोफत पास दिला जातो.

या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ३० हजार १०२ विद्यार्थिनींनी या मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवण्यासाठी विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. त्याचाच भाग म्हणून मागील वर्षापासून महिलांना अर्धे तिकीट करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनींसाठी तर चक्क मोफत पासची सुविधा महामंडळातर्फे गेल्या दहा वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींचा समावेश असला तरी महामंडळाकडून प्राथमिक शाळांच्या मुलींनाही पास दिला जातो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे