अहमदनगर येथे झालेल्या १३ व्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्युत्सुकान कराटे असोसिएशन क्लास चे घवघवीत यश.
अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर येथील ज्युत्सुकान कराटे असो.च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कराटे असोसिएशन आयोजित १३ भी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत संपादन करीत सुवर्ण, रौप्य, कांस्य, पदकांवर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत ज्युन्सुकान कराटेच्या २० विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता त्या २० ही विद्यार्थ्यांनी पदके मिळवून यश संपादन केले.
सुवर्णपदक विजेते :- नव्या विलानी, उर्वी नवले, नेहा मिसाळ
रौप्य पदक विजेते :- स्वरांकिता बाबर, भार्गवी पटेल, स्वयम नवले, स्वस्तीक करमळकर.
कांस्य पदक विजेते :- राजश्री झिंजुर्डे, तन्मय राहिंज, यशराज नवले, अनय पागा, वरुन अढाव, रक्षीत बोगावत, इशाद शेख, प्रगाती गाडेकर, देवांश गावडे, श्रुती सावेकर, लावण्या सब्बन, नित्या गांधी, प्राजक्त नवले.
या सर्व खेळाडूंना ज्युत्सुकान कराटे असो. चे अध्यक्ष ग्रॅण्ड मास्टर श्री. अशफाक शेख, सेक्रेटरी (कराटे सर) श्री. मुनेश म्याना यांचे मार्गदर्शन लागले.
त्याचप्रमाणे असो. चे प्रशिक्षक सेन्सेई मॅडम निता शिंदे, (योग प्रशिक्षक) यांचे विशेष मार्गदर्शन लागले. तसेच या विद्यार्थ्यांचे पूढे बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
अहमदनगर मध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्युत्सुकान कराटे क्लास साठी आजच संपर्क करा.
निता शिंदे मॅडम – मो.नं. ९७६२३१३२५९
पत्ता –
बॅच १ – बाई इचरचबाई फिरोदिया स्कूल, नवीपेठ, अहमदनगर.
बॅच २ – वाडीया पार्क, टिळक रोड, अहमदनगर.