
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक उपसमितीची मंत्रालयात बैठक आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाज आक्रमक झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील मराठा समाजाने गोंधळ घातला होता.
याच पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची आज दुपारी बैठक होणार आहे… चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे.