ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बंद दार आणि आत रक्ताचा सडा पिंपळगाव माळवीत अंगावर काटा येणारी घटना अहिल्यानगर मध्ये हळहळ

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

अहिल्यानगरच्या पिंपळगाव माळवी येथे दरोडेखोरांनी थेट घरात घुसून लताबाई नानाभाऊ कराळे वय वर्ष 50 या महिलेचा निर्घुण खून केला आहे.

घरात एकट्याच असलेल्या लताबाईंवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करत खून केला सायंकाळी त्यांचा मुलगा घरी परतला असता रक्ताच्या थारोळात पडलेला मृतदेह पाहून हादरला.

घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे परिसरात वाढलेल्या गुन्हेगारी मुळे गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असून हत्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची मागणी केली जात आहे गुन्हेगार लवकरच सापडतो का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे