ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राष्ट्रीय एकता पुरस्काराने श्रीनिवास बोज्जा यांचा दिल्लीत सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी

आझादी की अमृत महोत्सवातंर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणारा ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ विश्व निर्मल फौंडेशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना दिल्ली येथील कॉन्सीटीट्यूशन क्लबमध्ये दिल्ली सरकार ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव यांचे हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी आयोगाचे सचिव रंजीत सिंह कर्नल पूनम सिंग,जीएसटी कमिशनर सारांश महाजन, प्रसिध्द गायक पंडित बलदेवराज वर्मा (इंदौर), निवृत्त जिल्हा न्यायाधीश पिंकी महाजन (दिल्ली) आदी उपस्थित होते.

या वेळी संपूर्ण भारतातून एकूण 60 पुरस्कार्थिंचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे