ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कायनेटिक चौकाजवळ भीषण अपघात दोन ठार, तीन जखमी

अहमदनगर प्रतिनिधी

नगर दौड रोड वर कायनेटिक चौकाजवळ भीषण अपघात झाला असून दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

मृतांची ओळख पटली नसून जखमिंना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नगर दौड रोडवर पांजरपोळ संस्थेजवळ कारचा अपघात झाला.

कार नगरच्या दिशेने येत होती. चालकाचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेला जाऊन ट्रक वर जोरात आदळली. यात कारचा चक्काचूर झाला.

दोन जण जागीच ठार झाले तर तीन गभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे