ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर च्या सर्वांगीण विकासासाठी 15 कोटीच्या निधीतून साकार होणाऱ्या विकासाचे भूमिपूजन..

अहिल्यानगर

अहिल्यानगर च्या सर्वांगीण विकासासाठी 15 कोटीच्या निधीतून साकार होणाऱ्या नेहरू मार्केट चितळे रोड येथे भव्य व्यापारी संकुल व भाजी मार्केट विकास कामाचे भूमिपूजन पार पडले..

●  पत्रकार चौक ते डी एस पी चौक दरम्यान सेंट्रल लाईन एल ई डी पथदिवे लोकार्पण करण्यात आले.

● सावेडी बस स्थानक पुर्नबांधणी व सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

या विकास कामाचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर व मा.आ.श्री.संग्राम भैय्या जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे,स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, महिला बाल कल्याण समितीच्या उप सभापती वर्षा ताई सानप, सहकारी नगरसेवक, नगरसेविका अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे