ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर ३ कुख्यात आरोपींकडून लैंगिक अत्याचार

पुणे

पुण्यातील बालसुधारगृहात भंयकर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलावर तीन कुख्यात आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालसुधारगृहात ही संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलावर तिघा कुख्यात आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगा हा सांगलीतील मिरजगाव येथील आहे. त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आला आहे.

याच बालसुधारगृहातील इतर तीन आरोपींनी या मुलावर लैंगिक अत्याचार केला. सुधारगृहातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करणारे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यांत सध्या बालसुधारगृहात आहेत.

या आरोपींविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे