ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शाळा आता सकाळी ९ वाजता…

मुंबई

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आता सकाळी ९ किंवा सकाळी ९ नंतर सुरू करण्यात येतील.

यासाठीचे शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुलांची रात्रीची झोप पूर्ण होऊ शकेल. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ९ नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवले होते. या सूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी तसेच त्यांना अपुऱ्या झोपेमुळे होणारे त्रास होऊ नयेत यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे