महिना: एफ वाय
-
गुन्हेगारी
अहिल्यानगरमधील केडगाव येथील घटना – भविष्य सांगण्याच्या बहाण्याने नागरिकाला लुटले
अहिल्यानगर मधील केडगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी ५०…
Read More » -
ब्रेकिंग
तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभ्या करू शकतो – अभिनेते शरद पोंक्षे
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर ज्येष्ठ…
Read More » -
ब्रेकिंग
२ मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी, सुरू कधी होणार? सरकारने आदेश काढला
राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा…
Read More » -
गुन्हेगारी
जामखेड येथील सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड येथील सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला…
Read More » -
गुन्हेगारी
दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला
दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (28 मार्च) रात्री 9:10 वाजताच्या सुमारास अहिल्यानगर-…
Read More » -
ब्रेकिंग
घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार
महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश आज प्रसिद्ध केला…
Read More » -
गुन्हेगारी
अहिल्यानगर बनावट दूध प्रकरण – 15 संशयित आरोपींचे जामीन
अहिल्यानगर मधील घातक क्रिमपासून बनावट दूधाची निर्मिती करून विक्री केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार असलेल्या 12 संशयित…
Read More » -
ब्रेकिंग
कवयित्री मेहमूदा रसुल शेख यांना देहूगाव येथे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2026’ ने सन्मानित
दिनांक 26/03/2026 रामनवमीच्या पवित्र दिनी देहू गावची कन्या मेहमूदा रसुल शेख (लेखिका,कवयित्री, लावणी कारा,गझलकारा) यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी…
Read More » -
ब्रेकिंग
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करमाफी?
जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांना ग्रामपंचायतीमार्फत करमाफी, पट वाढविणाऱ्या शाळांचा सन्मान, अंगणवाडी सक्षमीकरण आणि शाळाजोडणी, इंग्रजी विषयावर भर…
Read More » -
गुन्हेगारी
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार
अहिल्यानगर मधील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला डांबून…
Read More »