
सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक-शिक्षकेतर पुरस्कार’ अनिता खरात यांना जाहीर झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.