ब्रेकिंगमहाराष्ट्र
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त
मुंबई - जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे.

आजपासून जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात पहिल्या दिवसापासूनच अनेक नियम बदलणार आहेत. यात वाहतुकीच्या नियमांचाही समावेश आहे. आज लोकसभा निवडणुकीतील शेटवच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या मतदानानंत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जातील. हे अंदाज व्यक्त केले जाण्याच्या अवघ्या काही तास अगोदर नागरिकांना मोठी खुशखबर मिळाली आहे.
एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.