ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे ८ मार्च महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा सत्कार संपन्न..

अहिल्यानगर

सालाबाद प्रमाणे पद्मशाली स्नेहिता संघम तर्फे महिला दिन निर्मित विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येतो.यावर्षी तोफखाना पोलिस स्टेशन अहिल्या नगर येथील सर्व महिला पोलिसांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले. या प्रसंगी पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांनी महिला मंडळाच्या कार्याची माहिती दिली.

त्यानंतर उपस्थित महिला पोलिसांचा गुलब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आल याप्रसंगी पो.निरिक्षक आनंद कोकरे यांचे सहाय्य झाले.

महिल पो. निरिक्षक संपदा तांबे, महिन पो सहाय्यक निरिक्षक पूनम श्रीवास्तव, म. पो. सह‌‌निरिक्षक कल्पना चौहान, पो. डे कॉन्स्टे. संजीवनी नेटके, पो.काँ. माढेकर, कर्वांगे, संध्या म्हस्के, ललिता कोळसे, रेखा क्षिरसागर, छाया गायकवाड, उषा मोहारे, मीना गहिले, राधिका वाघ, बोडखे गंगा , ३० महिलांचा सत्कार करण्यात आला.

पद्म. स्नेहिता संघमच्या अध्यक्षा रेखा वड्डेपल्ली, सचिव सपना छिंदम , सविता येंदंगदुल, सीमा अंकाराम, रोहिणी पागा ,सरू रच्चा, विजया गुंडू, आरती छिंदम, पूनम वन्नम, पूजा म्याना, सुवर्णा पुलगम, रेखा गुरुड, नीता बुरा, सविता एक्कलदेवी, भारती मुत्याल, कल्पना बुलबुले, सुनिता जक्का, हेमा चिप्पा, कांचन कुंटला, ३० महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे