
सावेडी शाखा आयोजित १०० वे अखिल भारतीय विभागी नाट्य संमेलन ,अहिल्यानगर येथे येणाऱ्या सेलेब्रेटींच्या पोर्ट्रेट रांगोळ्या माउली संकुल येथे साकारत आहेत.
26 जानेवारीला या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून सर्वांसाठी हे प्रदर्शन 26, 27 रोजी दिवसभर पाहण्यासाठी खुले असणार आहे..
24 तारखेला आमच्या बालरंगभूमीच्या मध्यवर्तीच्या अध्यक्षा निलम शिर्के सामंत यांनी सदिच्छा भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले…