ब्रेकिंगमहाराष्ट्र
अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, छातीत कळ येत असल्यामुळे तातडीने साताऱ्यात करावी लागली अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर
सातारा

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आता शिंदे यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली आहे.