
जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी भाजपा सरकारकडून गावकऱ्यांची कशी लूट होते याचा मासिक आणि वार्षिक तपशील मांडत लोकांना चिंतन करण्यास प्रवृत्त केले.
एकट्या चिचोंडी गावचा हिशेब काढला तर सुमारे २९ कोटी रुपयांचा फटका भाजपा सरकारमुळे गावकऱ्यांना बसत असल्याचा दावा त्यांनी केला.