राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा उपाध्यक्षपदी उमेश साठे यांची निवड
प्रतिनिधी - संगीता खिलारी

गोरगरीब जनतेचे हाकेला धावून येणारे कोणालाही न घाबरता निर्भीडपणे काम करणारे समाजसेवक तथा संस्थापक , संचालक ,फ्रीडम पावर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व संपादक अँक्टिव्ह मराठी न्यूजचे उमेशजी साठे यांची निवड..
राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर* अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी उमेश जी साठे यांची निवड करण्यात आली. अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिस खा पठाण, राष्ट्रीय सचिव शेख हरून नुरामत, राष्ट्रीय सहसचिव सय्यद रफिक युसुफ मार्गदर्शक तथा बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी चंद्रपूर श्री आत्माराम धनगर नाका कामगार प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे अनेक मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील कामगार अँक्टीव्ह मराठी न्युज उत्तर विभागीय संपादक तथा फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटना राहूरी तालुका अध्यक्ष दत्ताजी जोगदंड,सा.निळा प्रहारचे संपादक अनुसंगम शिंदे सर,अँक्टीव्ह मराठी न्युजचे उत्तर विभागीय उपसंपादक तथा फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटना राहूरी तालुका उपाध्यक्ष नाना जोशी, अँक्टीव्ह मराठी न्युजचे तालुका प्रतिनिधी चंद्रशेखर दिघे, देवेंद्र शिंदे, सचिन कदम, दीपक गुलदगड, दीपक साळवे, विठ्ठल शेळके, प्रविण जाधव, चंद्रकांत जगधने, सोमनाथ जगधने, कल्याण जगधने, रविंद्र जगधने, सागर जगधने, रमेश जगधने, सत्यशोधक लहुजी क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, सामाजिक कार्यकर्ते गंगा उंडे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते..